पिकाच्या जोमदार वाढीसाठी
इकोमॅक्स अॅग्रोचे जॅग्वार आणि साइज मास्टर
- जॅग्वार मध्ये ह्युमिक अॅसिड असल्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते.
- जमिनीत पिकाच्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढल्याने जमिनीतील अन्नघटक शोषण करण्यास मदत होते.
- जॅग्वार मध्ये फुल्विक असिड असल्यामुळे पिकाचा फुटवा जास्त होतो व फांद्या मजबूत होतात.
- जॅग्वार मध्ये अॅमिनो अॅसिड असल्यामुळे पिकाची जलद व जोमदार वाढ होते. तसेच पिक दीर्घकाळ हिरवेगार राहते.
- जॅग्वार मध्ये फुल्विक अॅसिड असल्यामुळे पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
- जॅग्वारच्या वापरामुळे उत्पादनात 10 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ होते.
- जॅग्वार मध्ये ह्युमिक अॅसिड, फुल्विक अॅसिड व अमिनो अॅसिड एकत्रित असल्यामुळे पिकाची दीर्घकाळ वाढ होऊन पिकाची फुलधारणा व फळधारणा चांगली होते.
वापरण्याचे प्रमाण - फवारणीसाठी 250 ग्रॅम प्रति 200 ली पाण्यासाठी ड्रीप साठी 500 ग्रॅम प्रति एकर
इतर पिके - वांगी, डाळींब, द्राक्ष, केळी, सोयाबीन, टोमॅटो, ऊस, मिरची, कांदा, मका, कपाशी तसेच भाजीपाला इत्यादी करिता
वापरण्याची योग्य वेळ - पिकाचे वय 21 दिवसाचे पुढे व 45 दिवसाच्या आत वापरल्यास सर्वोत्तम रिझल्ट येतो.
जॅग्वार आणि साइज मास्टर प्रॉडक्ट रिझल्ट
इकोमॅक्स ॲग्रोचे जॅग्वार हे औषध सुरुवातीला 1 एक महिन्याच्या असताना वापरले होते. त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी साइज मास्टर हे वापरले होते. सदर शेतकरी Ecomaxx Agro चे जॅग्वार आणि साइज मास्टर वापरुन समाधानी आहे.