ऍलिस्टर औषध विक्रीसाठी उपलब्ध
निर्मल ग्रीन शाश्वत शेतीचे विषमुक्त तंत्रज्ञान
एलिस्टार हे मका, सोयाबीन, कापूस, वांगी ई.सर्व फुले आणि भाजीपाला व फळबागा पिकातील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यंत उपुक्त आहे
ज्याने अमेरिकन अर्मिवर्म, डी बी एम , टी लुपर, हेलायोकोरपा, स्पोडेप्टोरा, अर्धकुंडलक फळे व फुले पोखरणाऱ्या अळीचा समूळ नायनाट होतो
प्रमाण प्रतिलिटर पाण्याला अर्धा ग्रॅम