उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत
फायदे :
जमीन अधिक भुसभुशीत होते.
जमिनीची पाणीधारण क्षमता वाढते.
पीक निरोगी व अधिक जोमदार येते.
उत्पन्नात चांगली वाढ होते.
सर्व पिकांना उपयुक..
शेतकरीराजा ला परवढेल या किमतीत , कमी खर्चात अधिक फायदा .
प्रमाण - एकरी 10 बॅग
अधिक माहितीसाठी: 9503806831