🚀 100% प्रभावी जैविक खत – शक्ती, सुरक्षा आणि उत्पादनासाठी
✅ फिश स्लरी बेस्ड ऑरगॅनिक मॅन्युअर हे एकाच वेळी खत + कीटकनाशक + व्हायरस/फंगस नियंत्रण करणारे नैसर्गिक समाधान आहे.
🔰 फळबाग, भाजीपाला, तृणधान्य, मसाले व फुलशेतीसाठी 100% योग्य
✅ सफेद मुळांची जलद वाढ + पाने चकाकी + जोमदार झाडे
✅ फुलधारणा व उत्पादनात लक्षणीय वाढ
✅ फळांचा आकार, चव व वजन वाढते
✅ कीटक व रोग प्रतिकारशक्ती वाढते
✅ फळांची टिकवण क्षमता अधिक
✅ बियाण्यांची उगम क्षमता वाढते
✅ फुलगळ, फळगळ व वाढ थांबण्यावर नियंत्रण
✅ फार्म टु फोर्क दर्जा – निर्यातक्षम फळे
🧴 Fishmeal Slurry (70–75%)
🧴 Fish Oil, Neem Oil, Garlic Paste
🧴 Herbal Bitterant Extract
🧴 Humic, Fulvic, Amino, Seaweed
🧴 गोमूत्र, शेळी मूत्र, सरसो खली, एरंडी ढेप, गूळ, चिंच
🧴 NPK Liquid Consortia – सर्व आवश्यक पोषकतत्वांनी परिपूर्ण
🔬 एन्झाइमॅटिक थंड प्रक्रिया – जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे टिकून राहतात.
🔬 नैसर्गिक ग्रोथ हार्मोन्स – झपाट्याने मुळांची व झाडांची वाढ
🔬 कीटक व अळी प्रतिबंधक – रस शोषक कीटक टाळतात
🔬 मातीची सुपीकता वाढवते – सूक्ष्मजीव वाढवतात, सेंद्रियता वाढते
🔬 शक्यतो फुलझाडे, भाजीपाला, फळझाडांमध्ये उत्पादन ३०–४०% वाढ
✅ ड्रीपद्वारे वापर:
🔹 3 लिटर/एकर – 15-20 दिवसांच्या अंतराने
✅ फवारणीसाठी:
🔹 1 लिटर/200 लिटर पाणी
🔹 15 दिवसांवर दुसरा डोस आवश्यक
🧴 5 लिटर कॅन = 3 एकर ड्रीप + 2 वेळा स्प्रे
🍇 द्राक्ष 🍊 संत्रा 🍌 केळी 🧄 लसूण 🌶️ मिरची 🍆 वांगी 🥬 पालेभाज्या 🌽 मका 🫑 शिमला 🥭 आंबा 🍈 खरबूज 🥥 नारळ 🌻 फुलशेती