आमच्याकडे उत्तम प्रतीचे शुद्ध सेंद्रिय खत, गांडूळ व व्हर्मिवॉश विक्रीसाठी उपलब्ध आहे
(शेण, सेंद्रिय कचरा आणि गांडूळ यापासून प्रक्रिया केलेले उत्पादन)
गांडूळ खताचे फायदे :
दर – 6/- प्रति किलो 50 किलो च्या प्लेन बॅगमध्ये.
तसेच आमच्याकडे Eudrilus Eugeniae जातीचे गांडूळ मिळेल ४५०/- रुपये किलो जागेवर
व्हर्मिवॉश प्रत्येक लिटर ला 50- रुपये.