सेंद्रिय शेती करणाऱ्या जनतेच्या पोशिंद्यासाठी शेतकऱ्यांने खत विकत घेतले आणि आम्ही विकले हा झाला व्यवहार पण आता आम्ही आमच्याकडून बळीराजाच्या भूमि मातेच्या देखभालीसाठी हे करत आहोत.
आमची वैशिष्ट्ये :
गाई-म्हशीच्या शेण आणि ऑस्ट्रेलियन जातीच्या इसिना फोईटिडा गांडूळापासून तयार होणारे गांडूळ खत
जीवाणूने समृद्धयुक्त उपलब्ध करण्यात आलेले गांडूळ खत