निर्मल नॅचुरल गांडुळ खत
निर्मल नॅचुरल्स ◆ गांडूळ खत ◆ निर्मिती प्रकल्प
An ISO 9001:2015 CERTIFIED COMPANY
UNDER QUALITY MANAGEMENT SYSTEM
शेण खतापासून तयार केलेले
गांडूळ खत 40 kg च्या बॅग मध्ये उपलब्ध
टोमॅटो
मिरची
द्राक्ष
डाळिंब
ऊस
इतर सर्व भाजीपाल्यासाठी उपयुक्त
उत्पादने:-
★ गांडूळ खत
★ वर्मिवॉश ( गांडूळ पाणी )- फळ सेटिंगसाठी व चकाकीसाठी
★ गांडूळ खत तयार करण्यासाठी बेड
★ दशपर्णी अर्क ( सेंद्रिय कीटकनाशक ) निर्मल नॅचुरल गांडुळ खत
पत्ता- ठेंगोडा – सटाणा ( नाशिक )