अद्रक, कापूस, भुईमुग, ऊस, मुग, उडीद, सोयाबीन आणि फळबाग या साठी उत्तम पर्याय म्हणजे गो - ग्रीन शितल सुपर
वैशिष्ट्ये:
1) पांढऱ्या मुळांची जलद व झपाट्याने वाढ होते.
2) पानांच्या आकारात जाडीत वाढ होऊन पाने हिरवीगार व टवटवीत बनतात.
3) अन्न तयार करण्याची व बुरशी रोग कीड आणि व्हायरस प्रतीकार क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते. 4) फळांचा आकार वजन व प्रत मध्ये लक्षणीय वाढ होऊन चमकदार दर्जेदार व निर्यात क्षम भरघोस उत्पादन मिळते.
5) उत्पादनात हमखास खूप वाढ होते.
6) पिके निरोगी सुदृढ सक्षम रोग प्रतिकारक्षम बनते.
7) फुल व फलधारणा होण्याची क्रिया जोमाने वाढते.