पिएमपी हर्बल अँड ऍग्रो सर्व्हिसेस, अकोला आणि गोदातीरी ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर कं. लि , गेवराई
मित्रांनो, खरीप/रब्बी हंगामात आपल्याला कमी खर्चात कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याची अपेक्षा असते याच संबधित मसाले, औषधी/सुगंधी वनस्पती लागवड प्रकल्प २०२३-२४ आम्ही राबवत आहोत.
आमचे मार्फत लागवड करणाऱ्या शेतकर्यांना संबधित लागवड साहित्य तुमच्या शेतापर्यंत आणून दिले जाते, त्या पिकाची लागवड ते काढणी पर्यंत संपूर्ण माहिती दिली जाते व उत्पादित माल जाग्याहुन /तालुक्याला करार पद्धतीने हमिभावाने / वाढीव बाजार भावाने खरेदी केला जातो.
आमच्या कंपनी अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात कमीत कमी किती क्षेत्रावर लागवड व खरेदी करता येईल याची माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.
याशिवायही अनेक औषधी वनस्पतींची लागवड केली जाते. वेळोवेळी ऑनलाईन व ऑफिस वर प्रशिक्षणात माहिती दिली जाते.
मसाले पीक : लसुण, ई.
सुगंधी वनस्पती : लेमनग्रास, सिट्रोनेला, पामारोजा.
नविन आकर्षण: व्यावसायिक दृष्ट्या बांबू शेती.
गट शेती केल्यास 9% सुट देण्यात येईल
ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची आहे त्यांनी आत्ताच संपर्क करून आपले क्षेत्र निश्चित करून घ्यावे.
अटी व शर्ती लागू.
बुकिंग आणी अधिक माहितीसाठी आताच संपर्क करा :
अधिकृत वितरक बीड़: गोदातिरी ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर कं. लि., जाते गाव रोड, गेवराई, बीड़ श्री प्रभाकर कानगुडे (संचालक)
नमस्कार शेतकरी मित्रहो,
औषधी वनस्पती लागवड करणे आपल्या भविष्यामधील आरोग्याविषयी काळजीसाठी गरजेचे आहे. रासायनिक शेतीच्या माध्यमातून वाढणाऱ्या रोगांपासून वाचन्यासाठी आयुर्वेदिक औषध निर्मिती आणि वापर दिवसेंदिवस वाढत आहे.
भविष्यातील संधी लक्षात घेता वेळीच या प्रकारची शेती करणे गरजेचे आहे, त्यासोबतच योग्य बाजारपेठ उपलब्ध असणे गरजेचे असतें. त्यासाठी आम्ही प्रशिक्षण, मार्गदर्शन, संगोपन, खात्रीशीर लागवड साहित्य उपलब्ध करून देणे आणि हमीभावाने /वाढीव बाजार भावाने करारपद्धतीने शेती करून चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल निर्मितिचे काम करत आहोत.
औषधी पिकांना पाळीव/जंगली जनावरे खात नाहीत. तसेच कोणतीही कीड/रोग येत नाहीत. त्यामुळे रासायनिक औषधं फवारणी खर्च वाचतो. रासायनिक खते वापर टाळावा. शेणखत, कम्पोस्ट खते, गांडूळ खत, जैविक अथवा बायोऑरगँनिक खते आवश्यकते नुसार वापरावी. त्यामुळे यावरील खर्च कमी होतो.
संपर्क करा :
पिएमपी हर्बल अँड ऍग्रो सर्व्हिसेस, अकोला
अधिकृत वितरक बीड़: श्री प्रभाकर कानगुडे