ग्रीन (Energy) ५ किलोग्रॅम बकेट
Green Energy डाळींब, पेरू, सिताफळ, आंबा, द्राक्षे, टोमॅटो, टोंडले, हळद, आले, टरबुज, भोपळा, शेवगा, ड्रॅगनफ्रुट, ब्रोकोली, काकडी, मका, सोयाबीन, कपासी, ऊस, केळी, पपई, कांदा, मिरची, भाजीपाला या साठी वापरू शकता.
Green Energy चे फायदे :-
- पांढरी मुळी वाढते.
- जमीन भुसभुशीत होते.
- झाडाला लागणारी सर्वघटक मिळतात.
- झाडांची भुक वाढते.
- खोड मजबूत होते.
- झाडे हिरवीगार होतात.
- झाडांची ताकत वाढते.
- घटक :- हूमिक एसिड, फुल्विक एसिड, सिलिकॉन, अमिनो एसिड, सिवीड एक्स्ट्रॅक्ट (समुद्र शेवाळ), सल्फर.
- Green Energy नेहमी वापरल्याने पिकाची प्रतीकार शक्ती वाढते व पिक रोगमुक्त राहते.
- Green Energy सर्व प्रकारच्या जमिनी व पिकांसाठी उपयुक्त आहे.
- अपटेक व फळांची फुगवन साठी.