ग्रोथ एनहान्सर कीट
ग्रोथ एनहान्सर कीट
भाजीपाला पिकांसाठी खास
Vijaya Agro Industries
फायदे -
- जमिनीतील मुख्य अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवते.
- पांढऱ्या मुळांची वाढ होण्यास मदत करते.
- पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढवते.
- रासायनिक खतांची मात्रा कमी करण्यास मदत करते.
- उत्पादन वाढीस मदत करते.
- जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत करते.
Vijaya Agro Industries