ग्रोथस्टिम हे टायमोनॅसिक या नैसर्गिक अॅमिनो ऍसिडपासून मिळणाऱ्या घटकाचे संतुलित मिश्रण आहे. यामुळे वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक जैवरासायनिक क्रियांना उत्तेजना मिळुन वनस्पतींची निरोगी वाढ होते व अंतिम उत्पादन वाढते.
ग्रोथस्टिम कसे कार्य करते ?
ग्रोथस्टिमची फवारणी केल्यानंतर त्यातील टायमोनेंसिक ऍसिडचे विघटन होऊन वनस्पतींच्या पेशींमध्ये शोषले जाते. पेशींमध्ये याचे रुपांतर थोप्रोलीन मध्ये होऊन त्यापासुन सिस्टीन व एल-सिस्टीन तयार होते व हा घटक स्टिम्युलंट (उत्तेजक) म्हणून कार्य करतो.
ग्रोथस्टिम वापरण्याचे फायदे -
प्रमाण -
हंगामी पिके -