"अहो तात्या साहेब!" – आता चिंता नाही!
🚜 दरवर्षी ऊस, पपई, केळी, कापूस, सोयाबीन घेताय, पण उत्पादन कमीच का होतंय?
👉 जमीन क्षारपट, बियाण्याची उगवण कमी, खर्च वाढतोय – उत्पन्न मात्र नाही!
✅ आता संजीवनी ऑरगॅनिक घेऊन आलंय शेतकऱ्यांसाठी संजीवक उपाय – "जिप्सम"!
💡 जिप्समचे फायदे:
✔ जमिनीची सुपीकता वाढते
✔ क्षारपड जमीन सुधारते
✔ बियाण्यांची उगवण सुधारते
✔ जमिनीचा निचरा सुधारतो – जमीन पाणथळ होत नाही
✔ फळांची गुणवत्ता वाढते
✔ गंधक मिळतो – जो पिकांना आवश्यक असतो
✔ जमिनीतल्या हुमणीचे नियंत्रण
✔ पिकं जास्त तापमान सहन करतात
🎯 कमी खर्चात – अधिक फायदा!
शेतीसाठी आता स्मार्ट निर्णय घ्या – जिप्सम वापरा!
📞 आता संपर्क करा:
संजीवनी ऑरगॅनिक – 9370459599
🌱 "शेतीत प्रगती, जिप्समसह नक्की!" 🌾