11-03-2023
हॉर्टिपंक्चर म्हणजे काय ?
कुठल्याही एखाद्या झाडाची निरोगी वाढ होण्याकरिता विविध प्रकारच्या खनिज अन्नद्रव्याची आवश्यकता असते. त्या खनिज अन्नद्रव्याची कमतरता झाल्यास झाड आणि त्याच्या फळांवर विविध प्रकारच्या कीड रोगांचा प्रादुर्भाव होऊन प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागते. तेंव्हा त्या खनिज अन्नद्रव्यांची कमतरता भरुन काढण्याकरिता एक अत्याधुनिक तंत्रज्ञान पहिल्यांदाच आयुर्वेदिक व ॲक्युपंचर तत्वाने विकसित केले आहे, त्याचेच नाव हॉर्टिपंक्चर.
हॉर्टिपंक्चर तंत्रज्ञानाचा प्रमुख उपयोग :-
अधिक माहितीसाठी संपर्क : 9886267256
Hortipuncture the art of farming
100/-
मल्लिकार्जुन देसाई
9886267256
9886267256
बेडकिहाळ, ता. इतर, जि. इतर