भुकवच विकणे आहे
आमच्याकडे उत्तम प्रतीचे भुकवच औषध विकणे आहे
भुकवच फायदे :-
- जमिनीतील सर्व घटक टिकून ठेवणे.
- जमिनीतील 8 प्रकरच्या किड्यांना नायनाट करणे.
- जमिनीतील पाण्याचे प्रमाण समतोल ठेवणे.
- जमिनीतील गांडूळ चे प्रमाण वाढवणे.
- जमिनीला रासायनिक प्रक्रिया पासून दूर ठेवणे.
- नापीक मातीला उपजाऊ बनवणे.
- पिकांच्या मुळांचे पूर्ण संरक्षण करणे.