जगदंबा कोंबडी खत सप्लायर्स
आमच्याकडे अंडी देणाऱ्या कोंबड्याचे उत्कृष्ट क्वालिटीचे प्यूअर कोंबडी खत मिळेल.
कोंबडी खताचे वैशिष्टे :
- २० ते २५% हमखास उत्पादन वाढ
- साळविरहित व भेसळमुक्त
- वाजवी दर
- सर्व पिकांसाठी उपयुक्त
- रासायनिक खतावरील खर्चात बचत
- उत्कृष्ट बॅग पॅकिंग
- जमिनीवर कोणताही साईड इफेक्ट नाही
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरपोच सेवा उपलब्ध
मु.पो. खैरी निमगाव, पुणतांबा रोड
जगदंबा कोंबडी खत सप्लायर्स