आमच्याकडे सर्व भाजीपाला पिके, फळबागांसाठी, परसबागेसाठी व इतर सर्व पिकांसाठी उत्तम प्रकारचे ऑस्ट्रेलियन जातीच्या इसिना फोईटिडा गांडूळापासून तयार होणारे गांडूळ खत, गांडूळ पाणी, निमार्क, दशपर्णी व सर्व प्रकारची जैविक कीटकनाशके योग्य दरात मिळतील.