जंबो फ्रुटमास
(फळांचा आकार व वजन वाढीसाठी)
जंबो फ्रुटमास हे ट्रिबोनीक्स अॅग्रीएक्स्पर्ट कंपनीच्या शास्त्रज्ञांनी रिसर्चद्वारे बनविलेले एक नवनिर्मित जैव-नियामक आहे ज्यात पूर्णपणे पोषक व सेंद्रिय पद्धतीचे वनस्पतीजन्य जैविक घटक आहेत.
- जंबो फ्रुटमास हे एक प्रकारचे जैविक हार्मोन असून ते वनस्पतीच्या चयापचय आणि शारीरिक प्रक्रियेस चालना देऊन वनस्पतींना उर्जा देतात.
- विशेषतः प्रकाश संश्लेषणासाठी जे फळांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे हे उत्पादन सर्व प्रकारचा भाजीपाला, फळझाडे व फुल पिके यातील फळ व फुले यांची वृद्धी व संख्या वाढविण्यासाठी अतिशय महत्वाचे कार्य करते, त्यामुळे फळांचा आकार, वजन व गोडी वाढण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते.
- जंबो फ्रुटमास हे एक अग्रिम उत्पादन आहे जे फळ आकार वाढविण्यास, एकसमान रंग आणि चव विकसीत करण्यास मदत करते.
- जंबो फ्रुटमास हे वनस्पतीवृद्धी, फळ आकार, प्रजनन आणि काढणीपश्चात फळाची गुणवत्ता वाढवते.
- जंबो फ्रुटमास हे फळांच्या विकासाच्या काळात वनस्पतींच्या आत स्थानांतरण प्रणाली सुधारते, त्यामुळे फळांचा आकार, रंग, चव वजन व चकाकी वाढते.