केरन टेक्नॉलॉजी
खत एक…फायदा अनेक…
केरन टेक्नॉलॉजी काम करते सर्व पिकावर १००% .
फायदे:
- पिकाची वाढ लवकर होते.
- फळाची साइझ मोठी होते.
- उत्पन्नात सव्वा ते दीड पट वाढ.
- गांडूळाची निर्मिती होते.
- जमीन भूसभूसीत होते.
- जमिनीचा कस वाढतो.
- पिकाची अन्न्यद्रव्ये घेण्याची क्षमता वाढते.
- जमिनीतले अन्न्यघटक सहज उचलून पिकाला पोहोच करते.
- पिकाला फुल आणि फळधारणा भरपूर प्रमाणात होते.
शेती साठी उपयुक्त अशी सेंद्रिय उत्पादने,आता सेंद्रिय शेती करून चांगलं उत्पन्न मिळवणं झालं सोपं.