माउली सेंद्रिय लेंडी पावडर कोकोपीट युक्त कंपोस्ट खत मिळेल
शेणखताला उत्तम पर्याय.
सर्व फळबागांना आणि भाजीपाला पिकांना उपयुक्त सेंद्रिय लेंडी पावडर कोकोपीट युक्त कंपोस्ट खत बेडवरील भाजीपाला पिकांना १००% उपयुक्त लेंडी पावडर खत.
वैशिष्ट्ये :-
- जमीन सशक्त बनते व जमिनीचा पोत सुधारून जलधारण शक्ती वाढते.
- जमिनीमधील शेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.
- जमीन भुसभुशीत होते.
- जमीन सूक्ष्म जीवजिवाणुंची संख्या वाढते.
- लेंडी पावडर केल्यामुळे दहामुले (बिया) उगवत नाही.
- लेंडी खत वापरल्याने पिकांची प्रतिकार क्षमता व उत्पादन क्षमता वाढून १००% विषमुक्त उत्पादन मिळते.
- सर्व फळबागांना आणि भाजीपाला पिकांना उपयुक्त खत.
- शेळ्या / मेंढीच्या लेंडी पासून बनवलेले लेंडी पावडर खत.
- २५ किलो पॅकिंगमध्ये लेंडी पावडर उपलब्ध.
- शेणखताला उत्तम पर्याय लेंडी पावडर खत.