LOM-C Strong कीटकनाशक व्हायरस प्रतिबंधक बुरशीनाशक फुल आणि पीक वर्धक
जगातील नंबर 1 ची भारतीय बनावटीचे नॕनो टेक्नाॕलाॕजी... उत्तम प्रकारचे किटकनाशक ,बुरशीनाशक, व्हायरस नाशक व ग्रोथ प्रमोटर फूलवर्धक
Lom-C Strong वापरतांना घ्यायची काळजी
- Lom-C Strong चे द्रावण तयार करण्या पुर्वी औषध कसे तयार करावे या बाबतचा व्हिडीओ पाहुन नंतर औषध तयार करावे
- एकरी फवारणी साठी 150 लिटर पाणी वापरणे गरजेचे आहे(15 लिटर चे 10 पंप)
- प्रत्येक फवारणी पुर्वी पंप स्वच्छ धुवुन कोरडे करुन घेने गरजेचे आहे
- प्रथम स्वच्छ पाणी घेउन पंप पुर्ण भरुन घेणे नंतर तयार केलेले द्रावण घ्यावे
- प्रत्येक फवारणी करतांना Lom-C चे तयार केलेले द्रावण ची बाटली एकदा हलवली गेली पाहीजे
- फवारणी करतांना पंपात एक हात टाकुन एकदा क्लाॕकवाईज दिशेन फिरवणे गरजेचे त्या मुळे पंपातील द्रावण सक्रीय होते
- पाण्याचे PH जास्त असल्यास प्रती पंप एक लिंबू पंपात पिळुन घ्यावा.
- वातावरण खराब असेल तर प्रती लिटर 1.5 ml ते 2 ml घ्यावे
- पिकं जर जास्त रोगग्रस्त असेल तर 2फवारणी मधिल अंतर 4 दिवसात घ्यावी
- Lom-C चे द्रावण तयार करुन जर 12 तासा पेक्षा जास्त वेळ बाटली ठेवली असेल तर दुसऱ्या वेळेस फवारणी करतांना बाटलीला एकदा जोरात झटका मारावा नंतर फवारणी करावी
- Lom-C Strong हे नॕनो टेक्नाॕलाॕजी 100% आॕरगॕनीक आहे त्या मुळे मानवास अथवा उपयोगी जिवाणूंना अपायकारक नाही.
- कोणते औषध जादुची कांडी सारखे लगेच परीणाम दाखवत नाही त्या मुळे Lom-C Strong वापरल्या नंतर लगेच रिझल्ट ची अपेक्षा करु नये. फवारणी नंतर सर्व ॲक्टीविटीज 48 ते 72 तासात पुर्ण होतात.
- यदा कदाचित रिझल्ट मिळायला उशिर झाला तर प्राॕडक्ट खराब आहे असे समजु नये कारण कोणतीही कंपनी आपला धंदा वाढवाण्यासाठी मार्केटमध्ये चांगले प्राॕडक्ट देण्याचे प्रयत्न करते.
- Dlog कंपनी चा हाच एक प्रयत्न आहे की शेतकऱ्यांची दशा व दिशा बदलुन कमी खर्चात जास्त उत्पादन वाढ होणे होय.
- काही शेतकऱ्यांचा हातुन काही चुका होतात त्या मुळे रिझल्ट येत नाही तरी कृपया Lom-C वापरण्या पुर्वी कंपनीचे माहीती पत्रक तंतोतंत वाचावे .माहीती न समजल्यास
- Lom-C Strong हे औषध बनवल्यानंतर 3 ते 5 वर्षा पर्यंत वापरु शकतात.
आपण वरील प्रमाणे फवारणी केल्यास 100% रिझल्ट मिळतो
अधिक माहीती साठी व औषध मिळणेसाठी खालील फोन करा वर क्लिक करा
LOM-C Strong Insecticide Virus Inhibitor Fungicide Flower and Crop Enhancer in jalgaon, lom c strong.