आमच्याकडे उत्तम प्रतीचे (स्वस्तिक गोल्ड ) मासळी खत विकण्यासाठी उपलब्ध आहे.
- आज आपण आपल्या जमिनीचा सॉईल रिपोर्ट केला तर त्या मधे सेंद्रीय कर्बाचे प्रमाण 0 . 50 % या लेवल च्या आत आलेले आहे या कारणाने आपल्या जमिनीची सुपिकता कमी झाली आणि होत आहे
- या सर्व गोष्टीवर मात करायची असेल तसेच जमिन सुपिक बनवायची असेल तर आपल्याला सेंद्रीय खतांचा वापर वाढविणे गरजेचे आहे
- या सर्व गोष्टी साठी स्वस्तीक गोल्ड (मासळी खत ) एक उत्तम पर्याय आहे
- या खतामधे वरील प्रमाणे न्युट्रीशन आहेच शिवाय जमिनीतील सेंद्रीय पदार्थ योग्य प्रकारे कुजविणारे ॲक्टीवेटेड जीवाणु देखील आहे
- या मुळे जमिन भुसभुषित होण्यास मदत होते तसेच जमिनीची वापसा स्थीती योग्य राखणास मदत होते.तसेच भुसभुषित पणामुळे पिकांच्या मुळीची वाढ योग्य होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पिकांना या खतातील जीवाणूंमुळे पिकांना योग्य प्रमाणात न्युट्रीशन उपलब्ध होते.
हनुमाननगरठुबे वस्ती विंचुर
मासळीखत विकणे आहे