MBR-ऑरगॅनिक कार्बन
माझा भूमी रक्षक MBR-ऑरगॅनिक कार्बन
फायदे :-
- मातीतील सेंद्रिय कर्ब वाढतो
- मातीतील ऑक्सिजन वाढतो
- मातीचा पोत सुधारतो
- पिकाच्या उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते
- मातीची pH लेवल स्थिर राहते.
- पिकातील मुळामध्ये तसेच मुळांच्या संख्येतही वाढ होते.
- पिकातील खोडकिडीचे योग्य नियंत्रण करते.
- उत्पादनात १००% वाढ कॉलिटी मध्ये सुधारणा.