मल्टीप्लायर तंत्रज्ञान
आमच्याकडे उत्तम प्रतीचे मल्टीप्लायर विकणे आहे.
खालील औषधी खात्रीशीर मिळतील :-
- Soil Multiplier
- Krishna Spray Plus
- Narayanastra
- krishna All Clear
फायदे :-
- जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढते.
- माती मऊ करते.
- पिकाची वाढ वाढते.
- पिकाचा पिवळसरपणा काढून टाकतो आणि पोस्ट हिरवा होतो.
- पाने रुंद होतात आणि पानांची संख्या वाढते
- फुले व फळे गळण्याची समस्या कमी करते.
- फळांचा आकार वाढतो.