बाजारभाव
 शेती विषयक माहिती
 सल्लागार
 कृषीसेवा

 खरेदी
 विक्री
 भाड्याने

 नर्सरी
 अवजारे
 बियाणे
 खते
 जमीन
 पशुधन
 फळे
 भाजी
 डेअरी
 सेंद्रिय
 धान्य
  फुले

कृषी क्रांती बद्दल

Privacy And Policy
Terms And Conditions
© Krushi Kranti






नव महाराष्ट्र आयएमसी स्टोअर

13-03-2023


नव महाराष्ट्र आयएमसी स्टोअर

एग्रो ग्रोथ बूस्टर फायदेशीर कसे ? 

  •  रोपाची मर बंद होते. 
  • पानगळ व फुलगळ कमी होते. 
  • पीक लवकर उगवून येते. 
  • पांढऱ्या मुळ्या वाढतात. 
  • फुटवा वाढतो. 
  • काळोखी वाढते. 
  • फुले, फळे, पिकांचा आकार वाढतो.
  • कलर, चकाकी व टिकवणक्षमता वाढते.
  •  टनेज व मालचा दर्जा वाढल्याने उत्पन्न वाढते.

डोस घ्यायचे कसे ?

  •  बीजप्रक्रिया, फवारणी, आळवणी, पसरणी 
  • उन्हापासून संरक्षण 
  • पानांना जून करते. 
  • नैसर्गिक नत्र मिळवून देते (प्रकाश संश्लेषण) 
  • पाण्यातील व जमिनीतील क्षार कमी करते.

वापरण्याची पध्दत:

  • एक लिटर पाण्यामध्ये 2 मिली एग्रो ग्रोथ बूस्टर टाकून बीयांना 24 तास भिजवून ठेवा व नंतर पेरणी करा 
  • प्रत्येक 20 ते 25 दिवसांनी फवारणी करत रहा.
  • फुल व फळे येतांना सुध्दा फवारणी अवश्य करावी
  • फ्लॅड व ड्रिप इरीगेशनच्या सहाय्याने अर्धा लिटर (500 मिली) प्रती एकरच्या हिशोबाने
  • 2 मिली प्रति लिटर पर्याप्त पाण्यातून फवारणी करा.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9689896614

New Maharashtra IMC Store in Jalgaon


650/-

योगिता नेमाडे

9689896614

9689896614

भुसावळ, ता. भुसावळ , जि. जळगाव


खात्रीशीर जाहिराती