हनिकारक किडी बुरशीपासुन पिकांचे रक्षण करते. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते व नत्राचा अपव्यय कमी करते, उष्णता तयार होते त्यामुळे सुत्रकृमीवर नियंत्रण होते.
फायदे :-
हुमनी नियंत्रण बुरशी नियंत्रण सुत्रकृमी नियंत्रण जैविक किडनाशक
खोड किडनाशक लोकरी मावा-प्रतिबंधक
नत्र, स्फुरद, पालाश युक्त परिपुर्ण खत (N.P.K)
हे रासायनिक खतासोबत वापरल्यास खते नियमित योग्य प्रमाणात दिर्घकाळ उपलब्ध होतात.
जमिनीचा पोत सुधारूण उत्पादन वाढ.
सर्व पिकांसाठी विश्वासनिय खत.
पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
ऊस, केळी, मोसंबी, संत्रा, आंबा, डाळीब, द्रांक्षे, आद्रक,हळद, कांदा व इत्यादी.
बहुवार्षिक पिकांसाठी अन्न निंबोळी पावडर - खत.
इतर कोणत्याही निंबोळी पावडर-खत पेशा काही पटीने जास्त गुणवत्ता व दर्जेदार असलेले निंबोळी पावडर - खत.
पिक :-
एकरी मात्रा / प्रती झाड :-
वापरण्याची पध्दत :-