पिकांच्या वाढीसाठी सेंद्रीय खत मिळेल
घटक :-
- मासळी खत
- पोल्ट्री खत
- एरंडी पेंड
- निंबोळी पेंड
- तंबाखू धस
- जिप्सम
- मायक्रो न्युट्रीयंट
उपयोग :-
- द्राक्ष पिकामध्ये रंग चव आकार वजन व कीपींग क्वालिटी वाढवणेसाठी
- एप्रिल छाटणी मधे सूक्ष्म घड निर्मिती करणे व काडी पिकणेसाठी
- ऊस पिकाचे फुटवे व वजन वाढीसाठी
- फुलगळ थांबवून फळाची संख्या आकार चकाकी वाढवणेसाठी
- जमीन भुसभुशीत होते तसेच इतर खताचा उपटेक होतो
- सूक्ष्म जिवाूंनूची वाढ