आमच्याकडे उत्तम प्रतीचे ग्रीन शाईन खात योग्य दरात मिळेल
ग्रीन शाईन फायदे :
- आजची शेती विषारी औषधे, तणनाशके, रासायनिक खते यांचा भस्मासूर फस्त करत आहे. या विषारी घटकच्या संपर्कात आपला बळीराजाच येत आहे. पंजाब सारख्या भागात कॅन्सर ट्रेन धावत आहे त्यात बहुसंख्य हे शेतकरी बंधू आहेत.
- आजच्या लहान मुलापासून तरुण वर्गाला डायबेटीस, हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, कॅन्सर असे नानाविध आजार जडत आहे. त्याचे मूळ सध्याची अन्न व्यवस्तेत आहे. खाल्ले जाणारे अन्न, पाणी हे आज विषाचे काम करत आहे.
- आज सर्वांना शेंद्रीय शेतीचा विचार करण्याची गरज नसून आवश्यकता झाली आहे. लोकांना समज आहे कि सेंद्रिय खताचा रिजल्ट उशिरा येतो. तसेच अजून बरेच गैर समज आहेत ते मागील लेखात मी दूर करण्याचा प्रयत्न केलाय.
- ग्रीन शाईन सेंद्रिय खत हे कमी खर्चात अधिक उत्पादन देते. जमीन सुपीक बनत जाते. रासायनिक खताचा, औषधीचा खर्च कमी होतो
- असे नानाविध फायदे असलेले ग्रीन शाईन खत. आज हजारो शेतकरी वापरत असून प्रत्येक शेतकऱ्याने एकदा वापरून पहावे.