सेंद्रिय सॉईल मल्टिप्लायर
सर्व प्रकारच्या फळझाडे, फुलझाडे, भाजीपाला पीकांसाठी उपयुक्त
मल्टीप्लायर ची वैशिष्ट्ये
- १३ वर्षे रिसर्च झालेले भारत सरकार मान्यता प्राप्त आहे.
- मल्टीप्लायर सर्व १०० पेक्षा जास्त पिकांसाठी उपयुक्त आहे.
- कोणतेही हवामान, कोणतेही जमीन, कमी, जास्त पाणी असेल तरी उपयुक्त आहे.
- सर्व पिकांची भरघोस वाढ, पाने हिरवीगार व जाड होतात
मल्टीप्लायर एक फायदे अनेक
- माती भुसभुशीत सुपीक होते
- पांढऱ्या मुळांची प्रचंड वाढ होते
- कमी खर्चात भरघोस उत्पन्न वाढ
- जास्त प्रमाणात फुटवे निघतात
- जमिनीतील विषाणू मारणे
- गांडूळ खतांची निर्मिती करते
- किडनाशके, किटकनाशके, तणनाशके, विषारी औषधे कायमस्वरूपी बंद