सेंद्रीय शेतीसाठी उपयुक्त प्रोडक्ट्स मिळतील
आमच्याकडे उत्तम प्रतीची सेंद्रीय शेतीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रोडक्ट्स मिळतील.
- शेती करताना वाढणारा खर्च कमी करुन तसेच शेतात कमी होत असलेली सूक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रीय कर्ब यामध्ये वाढ.
- त्याच बरोबर दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या किंमतीत होणारी वाढ व त्याला पर्याय म्हणून विशेष कार्य.
- शेतीच्या खर्चात 30% बचत व जवळपास 40% उत्पादनात वाढ.
- विषमुक्त शेती व रोगमुक्त आरोग्य करण्यासाठी प्रबोधन.