ऑर्गनिओ भारतातील एकमेव उत्पादन
ऑर्गनिओ – विद्राव्य ऑरगॅनिक कार्बन जिवाणू , व्हॅम, osa सहित.
ऍडव्हान्सड ऍग्रो इंडस्ट्रीज यांचे विद्राव्य ऑरगॅनिक कार्बन जिवाणू, व्हॅम, osa सहित १००% सेंद्रिय “Isareal Origin” उत्पादन ऑर्गनिओ च्या वापरामुळे जमिनीत जीवाणूंची भरमसाठ वाढीमुळे आवश्यक असणारे घटक पुरवठा मोठ्या प्रमाणात केला जातो व जमिनीचे आरोग्य सुधारते व जमीन उपजावू बनते.
घटक :-
- ऑरगॅनिक कार्बन : जमिनीच्या आत्मा जमिनीत ऑरगॅनिक कार्बन असल्यास च जिवाणू जिवंत राहू शकतात.
- व्हॅम – मयकोरायझा
- ऑर्थो सिलिसिक ऍसिड
- 18 प्रकारची जिवाणू
- नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू
- स्फुरद विरघळवणारे जिवाणू
- मायकोरायझा
- सल्फर विरघळवनारे जिवाणू
- पालाश विरघळवणारे जिवाणू
- मातीचा चिकटपणा कमी करणारे तसेच चुनखडी ला विरघळवणारे जिवाणू
- इतर जिवाणू
२२ प्रकारची अन्नद्रव्ये :-
नत्र , स्फुरद , पालाश , गंधक , मॅग्नेशियम , कॅल्शियम झिंक , फेरस , कॉपर , बोरॉन , मॅगेनिझ , कोबाल्ट , मोलीब्लेडम , सिलिकॉन , टीन , टिटॅनियम , आयोडीन , क्रोमियम , थोरियम , सेलेनियम , लेड , सोडियम.
१८ प्रकारची संप्रेरके :-
डॉरमिन , ॲबसिसिन , नॅप्थेलिन असेटिक , इंडॉल 3 ब्युटिरिक , सायटोकायनिन , झियाटीन , इथिलीन , सॅलीसिसिक , बासिनोलाईट , पॉलिअमाईन , अॅस्कॉर्बिक , युमिक , जिब्रेलिक 3 , जिब्रेलिक 12 , पेप्टाईड , कॅरिकिन्स , ट्रायकंट्रिनॉल , फेरेटीमा पोस्थ्यमा फेरोमोन.
फायदे :-
- मुळांची प्रचंड वाढ करते.
- जमिनीचा पोत सुधारतो .
- जमिनीतील पाण्याचा निचरा करते.
- जमीन भुसभुशीत करण्याचे काम करते.
- पिकांची वाढ,फुटवा जोमदार करते, काळोखी आणते.
- स्थिर झालेले अन्नद्रव पिकास उपलब्ध करते.
- जमिनीतील पाण्याचा निचरा तसेच अतिरिक्त क्षारांचे विघटन करते.
- जमिनी मध्ये उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढविते.
- पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते.
- C:N गुणोत्तर समतोल ठेवते.
- उत्पादनात 20-30 %वाढ होते.
- रासायनिक खतांचा मात्रेत 20-25 बचत.
वापर :-
- सर्व फळबाग पिके आणि भाजीपाला पिके
- 5 किलो प्रति एकर ड्रीप मधून, आळवणी तुन
- जमिनी साठी अमृत शेतकऱ्यांसाठी वरदान.
Advanced Agro Industries A 80 Shendra MIDC Aurangabad.