फॉस्फोरयुक्त सेंद्रिय खत
- 10-12% नैसर्गिक स्फुरद व 10% सेंद्रिय कर्ब व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये
- रासायनिक फॉस्फेटिक खतांना उत्तम नैसर्गिक पर्याय
- 💯 टक्के सेंद्रिय उत्पादन.
- दाणेदार स्वरूपात उपलब्ध, त्यामुळे वापरण्यास सोपे.
- नैसर्गिक फॉस्फरस सोबत समृद्ध शेणखताचे कोकंपोस्टिंग त्यामुळे अनावश्यक शारांची भर पडत नाही.
- सेंद्रिय शेतीसाठी १००% उपयुक्त.
- शेत जमिनीमधील सेंद्रिय घटकांमध्ये वाढ करते व पोत तसेच संरचना सुधारते.
- शेतजमिनीमधील सूक्ष्मजीवांच्या वाढीला चालना देऊन इतर सूक्ष्म पोषणद्रव्यांचा पुरवठा करते.
सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त