आमच्याकडे द्राक्ष, डाळिंब तसेच इतर फळ बागांसाठी व पिकांसाठी उत्तम प्रतीचे गांडूळ खत व व्हर्मी वॉश विक्रीसाठी उपलब्ध आहे
गांडूळ खत प्रकल्प बनवून मिळेल
1) गांडूळ खत - 150km.पर्यंत
2) व्हमीरवाॅश - 35रू.लीटर.
3) गांडूळ खताचे बेड मिळतील
4) गांडूळ(कल्चर) - 400kg.
ऊस, केळी, हळद, आलं, द्राक्ष, डाळिंब, पेरू, मिरची, टोमॅटो, वांगे, लसुन, कांदे, कापूस पिकासाठी व सर्व पालेभाज्याला साठी उपयुक्त
गांडूळ खताचे फायदे –
१. गांडूळ खतामधील अन्नद्रव्ये पिकाला आवश्यक अशा स्वरूपात उपलब्ध असतात.
२. गांडूळ मधील सूक्ष्मजीवांमुळे रोगनिर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा नाश होतो .
३. पिकावर येणारी रोगराई कमी होते. त्यामुळे कीडनाशकांचा खर्च कमी होतो.
४. गांडूळ खतामुळे पाण्याचा योग्य निचरा होतो व जमिनीची जलधारण क्षमता वाढते.
५. गांडूळ खताची रचना कणीदार असते त्यामुळे ते मातीचे कण धरून ठेवते व वाऱ्यामुळे, पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप कमी होते.