आमच्याकडे उत्तम प्रतीचे देशी गाईच्या शेणखतापासून व गोमूत्रापासून तयार केलेले सेंद्रिय खत विकण्यासाठी उपलब्ध आहे
उपलब्ध पॅकिंग :
फायदे :
- गोमय हे देशी गायीच्या शेण व गोमूत्रापासून बनवलेले परिपूर्ण शेणखत आहे.
- गोमय शेणखतामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
- मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जाऊन जमिनीची धूप कमी होते.
- बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
- गोमय खतामुळे गांडुळांची व जीवाणूंची संख्या वाढण्यास मदत होते.
- जमीन भुसभुशीत होऊन जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते.
- जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
खताचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा