श्री बायोटेक गांडूळ खत प्रकल्प निर्मिती रूकडी
उत्तम दर्जाचे गांडूळ खत विक्रीसाठी उपलब्ध आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- बांधकामाची आवश्यकता नाही.
- प्रकल्प एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलविता येतो.
- उन्हाचा व पावसाचा प्रकल्पावर कोणताही परिणाम होत नाही.
- हवा खेळती राहणेसाठी खिडक्यांची सोय असल्यामुळे खत लवकर तयार होते
- बांधकामापेक्षा कमी खर्चात.
- खताबरोबर व्हर्मी वॉश व अधिक गांडूळांचे उत्पादन देणारा प्रकल्प.
- कायमस्वरूपी मार्गदर्शन राहिल.
- यु. व्ही. स्टॅवीलाईजव लॅमीनेट कोट शिवाय ४५० जी. एस. एम.
- उन्हाने व पावसाने बेड खराब झाल्यास बदलून देण्याची सोय.
प्रकल्पाची किंमत
रक्कम | प्रकल्पाची जाडी | प्रकल्पाचा आकार | क्षमता किलोमध्ये |
---|
लांबी | रूंदी | उंची |
---|
2300/- | 450 GSM | 12 | 4 | 2 | 1 टन |