सॉईल मल्टिप्लयर
मातीसाठी उपयुक्त सेंद्रिय खत
खताचे फायदे
- पिकाची वाढ होते जास्त उत्पन्न मिळते.
- पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- पाण्यामुळे पिकाची लाल झालेली पाने मल्टिप्लायर चा वापर केल्याने हिरवी होतात.
- मल्टिप्लायर चा वापर केल्याने जमिनीतील दोन ते तीन मीटर असलेले गांडुळ वरती येऊन जमीन भुसभुशीत करते.
- मल्टिप्लायर च्या वापराने जमिनीची झीज होत नाही.
- कोणतीही फवारणी करण्याची गरज पडत नाही.
सर्व पिकांचे व फळबागांचे शेडूल सेंद्रिय पद्धतीने अगदी फ्री मध्ये मल्टिप्लायर टेक्नॉलॉजी एकदा वापरूून पहा
घरपोहोच सेवा उपलब्ध ऑल महाराष्ट्रभरात