शेतकरी बंधूंनो, तुम्ही आलं आणि हळदीच पीक घेता का?
तुमचं आल्याचं कोंब जागीच पाने काढतं का ?
निघणारा फुटवा बारीक व पिवळा निघतो का?
काय सांगता? कोंब जाड आणि वजनदार येत नाही ?
पांढऱ्या मुळ्यांच्या संख्या वाढत नाहीत ?
अहो मग चिंता कशाला? डायनामिक बायो प्रोडक्ट्स आता घेऊन आले आहेत,
आलं आणि हळद या पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी स्पेशल किट….
सहा प्रॉडक्ट्स च्या डोस चं हे अनोखं किट हा डोस म्हणजे तुमच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे बरं का!
आणि हो… हा एक महिन्याचा डोस घेतलात, तर मार्केट मधून दुसर औषधं घेण्याची गरजही पडणार नाही !!
किटची वैशिष्ट्ये आणि फायदे?
वाजवी दरात, तेही आपल्या दारात….
होय 6 प्रॉडक्ट चा डोस ₹ 4030/- मध्ये, घरपोच सुविधा उपलब्ध…
‘’पीक येईल झटपट, फायदा होईल दुप्पट''
तेंव्हा त्वरित संपर्क साधा
हे आले स्पेशल किट लागवड झाल्यावर सुद्धा वापरू शकता.