अल्ट्राकेन
ऊस स्पेशल आळवणी आणि फवारणी
- पिकांच्या नैसर्गिक वाढीस मदत करते.
- पानांची योग्य संरचना टिकवून ठेवण्यास मदत करते.
- पानांची रूंदी व काळोखी वाढवण्यास मदत करते.
- प्रकाश सश्लेषण क्रिया वाढण्यास मदत करते.
- फुटव्यांची संख्या वाढण्यास मदत करते.
- पिकांमध्ये अधिक क्लोरोफील आणि साखरेचे प्रमाण वाढवते.
- पिकांमध्ये नैसर्गिकरित्या रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करते.
- पिकांना बायोटीक आणि अबायोटीक तणावापासून वाचवते.
- यामुळे पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढते.
- जमिनीची सुपिकता वाढवते व माती भुसभुशीत करते.
- जमिनीत जिवाणूंची संख्या वाढवते.
- पिकांची पांढऱ्या मुळयांची व फुटव्यांची संख्या वाढवते.
- ऊसाच्या कांडयांची लांबी व रुंदी (जाडी) वाढवते.
- जमिनीतील १००% खते अपटेक करण्याची प्रक्रिया वाढवते.
- अल्ट्राकेन ही ऊसासाठी संजीवनी आहे.
वापरण्याची पध्दत :-
फवारणी :- ३ ते ४ मिली प्रति लिटर पाणी प्रमाणे दर १५ ते २० दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा फवारावे.
आळवणी :- १ ते २ लिटर प्रति एकर पिकांच्या वाढीनुसार १ ते २ वेळा पाण्याच्या माध्यमातून किंवा स्लरीतुन खतामधून जमिनीत द्यावे.