नमस्कार शेतकरी मित्रांनो
आमच्याकडे उत्कृष्ट प्रतीचे गांडूळ खत ,वर्मी वॉश व गांडूळ कल्चर योग्य दरात मिळेल
सर्व प्रकारच्या फळबाग ,भाजीपाला व नगदी पिकांसाठी उपयुक्त
गांडूळखताचे फायदे
● पिकांची वाढ जोमदार होते
● मातीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते
● जमिनीचा पोत सुधारतो
● जमिनीची सच्छिद्रता वाढते
● जमीन भुसभुशीत होते
● जमिनीचा सामु (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो
● जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
● सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.
गांडूळखत होलसेल दरामध्ये घरपोहच मिळेल.
मातीच्या आरोग्यासाठी उपयुक्त जिवाणू युक्त गांडूळखत विक्रीसाठी उपलब्ध