गांडूळ खत व कोंबडी खत विकणे आहे
उत्तम प्रतीचे गांडूळ खत व कोंबडी विकण्यासाठी आहे
जीवन आणि आहार रसायन मुक्त हवे असेल तर, ऑरगॅनिक YARD प्रा. लि. सेंद्रिय गांडुळखताचा राजमार्ग दिसेल
शेतीमध्ये वर्मीवॉशचे फायदे :-
- कलमांच्या अंकुर आणि मुळांच्या वाढीस प्रोत्साहन देते.
- हे एक जैव खते किंवा पर्यावरणपूरक नैसर्गिक खत आहे जे पूर्णपणे सेंद्रिय आहे आणि सेंद्रिय कचऱ्याचे विघटन करून मिळवले जाते.
- कलमांच्या अंकुर आणि मुळांच्या वाढीस प्रोत्साहन देते.
- ते रसायनांपासून मुक्त आहे.
- वर्मीवॉश वनस्पतींचे टॉनिक म्हणून काम करते आणि वनस्पतींचे अनेक रोग कमी करण्यास मदत करते.
आदर्श कारेगाव नगर- कल्याण हायवे कोरठण रोड ता. पारनेर जि. नगर
varmicompost