विराज गांडुळखत प्रकल्प
आमच्याकडे द्राक्ष, डाळिंब तसेच ईतर फळ बागांसाठी व पिकांसाठी उत्तम प्रतीचे गांडूळ खत व व्हर्मीवॉश विक्रीसाठी उपलब्ध आहे तसेच गांडूळ खत प्रकल्प बनवून मिळेल
1) गांडूळ खत-
- 150km. पर्यंत 10000रू. टन पोच मिळेल.
- 50 kg. पॅकिंग मध्ये आहे.
- टन मध्ये 20 बॅग येतात.
- एकरी एक ते दीड टन टाकावे.…
2) व्हमीरवाॅश - 35रू. लीटर.
50लीटर चा ड्रम आहे 1750रू.
3) गांडूळ खताचे बेड मिळतील
12×4=2000रू.
10×4=1800रू.
गांडूळ खताचे फायदे :
- जमिनीचा पोत सुधारतो
- मातीच्या कणांच्या रचनेत योग्य बदल घडविला जातो.
- गांडूळाच्या बिळामुळे झाडांच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते.
- जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
- जमिनीची धुप कमी होते.
- बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
- जमिनीचा सामु ( पी. एच) योग्य पातळीत राखला जातो.
- गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतिची बनवितात.
- खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मअन्नद्रव्ये झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
- जमिनीमध्ये उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.
- पिकांच्या निरोगी वाढीमुळे किड व रोग प्रतिकार क्षमता वाढते.
- पिकांची वाढ झपाट्याने होते.
- विषारी अंग विरहीत दर्जेदार शेतीमाल तयार होतो.
- जमिन पडीक होण्याचे प्रमाण घटते.
- जमिनीची उत्पादन शक्ती वाढते, जमिन सुधारते.
- एका बेड मधून वार्षिक ६ टन गांडुळ खताचे उत्पादन मिळते.
- २ महीन्यात २० लिटर व्हर्मीवॉश मिळते.
- पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
- रंग, साठवण क्षमता.
- चकाकी यामुळे उत्पादनाला जास्त बाजारभाव मिळतो.