गांडूळाची विस्टा म्हणजे उत्कृष्ट दर्जाचे 30 ते 35 टक्के प्रमाण असलेले ह्युमस होय.
प्रमुख दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य झाडाला सहजासहजी मिळतात
जमिनीची नैसर्गिक मशागत होऊन हवा खेळती राहते
मातीच्या कणाच्या रचनेत उपयुक्त बदल होऊन पाण्याच्या खर्चात बदल बचत होते
गांडूळ खतामध्ये इंडोल ऍसिटिक ऍसिड फॉस्फोटेज सायटोकायनिन हे पीक संवर्धके आढळतात.