नमस्कार शेतकरी बंधू....
आम्ही तयार करतोय उत्तम दर्जाचे गांडूळखत जे करेल तुमच्या पिकाची जोमाने वाढ आणि करेल खर्चात प्रचंड बचत.
गुणवत्ता पूर्ण असे गांडूळ खत आमच्याकडून मिळवा सोबतच गांडूळ अर्क हे सुद्धा विक्रीसाठी तयार आहे.