वेस्टीज एग्री
M R P वरती 15% ते 20% डिस्काउंट
व एक्स्ट्रा 10% टक्के औषध मोफत व सलग 4 महिने खरेदी केलात तर 5 महिनेत खत व औषधे मोफत मिळेल.
सभासद नांव नोदणी चालु आहे
खालील सेंद्रिय खते व औषधे योग्य दरात मिळतील :-
- एग्री ८२३X२०० मि.ली
- एग्री ८२ ५०० मि.ली
- एग्री ८२ ५ लिटर
- एग्री मॉस ५०० मि.ली
- एग्री मॉस १०० मि.ली
- एग्री नॅनोटक ५०० ग्रॅम
- एग्री नॅनोटक २५० ग्रॅम
- एग्री प्रोटेक ५०० ग्रॅम
- एग्री प्रोटेक २५० ग्रॅम
- एग्री ह्युमिक ५०० मि.ली
- एग्री ह्युमिक ग्रॅन्युअल ५ कि. लो
- एग्री एक्काजेल १ कि.लो
- एग्री गोल्ड १०० ग्रॅम
एग्री ८२
१. एक्टिव्हेटर : औषधाची वियाशीलता, कायवक्षमता वाढवण्यासाठी मदत होते.
2. स्प्रेडर : औषध पानावरती पसरण्यासाठी व औषध आत मध्ये पोहचवण्यासाठी मदत होते.
3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होतो.
4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.
एग्री प्रोटेक
- एग्री प्रोटेक हे एक जैविक बुरशीनाशक आहे.
- पिकांवर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांना कंट्रोल करण्यासाठी एग्री प्रोटेक काम करते.
- एग्री प्रोटेक अंतर प्रवाही आणि स्पर्शजन्य जैविक बुरशीनाशक आहे.
- पिकांना सुरक्षा कवच म्हणून काम करते.
- प्रतिबंधक म्हणून वापरू शकता.
- ब्लास्ट , ब्राऊन लिफ स्पॉट, स्टेम ब्राईट, रूट रॉट, मिल्ड्यू इत्यादी बुरशीजन्य रोगां विरुद्ध पिकाची प्रतिकारशक्ती वाढवते
प्रत्येक शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन व सबसिडी व G S T बिल मिळेल.
खते व औषधे महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर मिळतील