विठ्ठल गांडुळ खत प्रकल्प आपणास गायी , म्हशीच्या शेणखता पासुन तयार केलेले व शेतकऱ्यांपर्यंत खतातुन जास्तीत जास्त गांडुळे व गांडुळ अंडी देतो.
उत्तम प्रतीचे गांडूळ खत मिळेल
गांडुळ खत खात्रीशीर व 100% ऑरगॅनिक मिळेल.
खालील सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त :-
कापुस पिकांसाठी सर्व फुले व फळभाज्यांसाठी उपलब्ध