योगी स्टार विकणे आहे पुणे
सर्व पिकांसाठी भरघोस उत्पादन मिळवून देते योगी स्टार
- जमिनीतील सुपीकता वाढते.
- फुलकळी व फुटवे मोठ्या प्रमाणात काढते.
- फुल गळ होऊ देत नाही.
- पिकांच्या फळधारणे नंतर फवारणी केल्यास फळांची जाडी वाढते.
- ऊस पिकासाठी फवारणी केल्यास फुटवे व पेऱ्यातील अंतर व आकारमान वाढते.