23-03-2023
आपल्या द्राक्ष बागेतून कटिंग आणि डीपिंग करून दिलेल्या द्राक्षापासून उत्तम प्रतीचा बेदाणा करून मिळेल
आधुनिक टोपी शेडमुळे जरी वातावरण खराब झाले किंवा पाऊस आला तरी माल भिजत नाही त्यामुळे मालाचा रंग बदलत नाही.
पुर्ण शेडला भट्टी देण्याची सोय उपलब्ध आहे
वाशिंग ची सोय उपलब्ध आहे
आधुनिक मशिनरीद्वारे मळणी केली जाते आणि अत्याधुनिक कलर सेंसर मशीन द्वारे नेटिंग केले जाते
आमची गुणवत्ता हाच खरा विश्वास
एम आर लिमये ग्रेप्स प्रोसेसिंग युनिट
अधिक माहितीसाठी संपर्क :9823185757/ 7588167046
Grapes Processing Unit in sangli
मकरंद लिमये
9823185757
9823185757
बेळंकी , ता. मिरज , जि. सांगली