नमस्कार शेतकरी बांधवांनो,
आपल्या क्षेत्रातील डाळिंब शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त असा कार्यक्रम आयोजित केला आहे.
डाळिंबरत्न बी. टी. गोरे सरांचे डाळिंब बहार मार्गदर्शन मेळावा तसेच भव्य कृषी प्रदर्शन
दिनांक – 25 नोव्हेंबर 2025
वेळ – सकाळी ठीक 10 वाजता
या एकदिवसीय कार्यशाळेत
डाळिंब लागवड, बहार व्यवस्थापन, रोग-कीड नियंत्रण, पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन, उत्पादन वाढ आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठीचे संपूर्ण शास्त्रोक्त मार्गदर्शन मिळणार आहे.
सर्व डाळिंब उत्पादक शेतकरी व कृषी क्षेत्रातील अभ्यासकांनी
या मेळाव्याला उपस्थित राहून या महत्त्वपूर्ण मार्गदर्शनाचा व कृषि प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.
धन्यवाद!
अधिक माहितीसाठी संपर्क
9767633777
फार्म डीएसएस