बाहुबली जातीचे टरबूज विकणे आहे
मेसेज करा
+917620751761
बाहुबली जातीचे टरबूज विकणे आहे
👉 आमच्याकडे बाहुबली (Bahubali) जातीचे उच्च दर्जाचे टरबूज विक्रीसाठी उपलब्ध आहे
📦 एकूण माल: 30 टन
✅ गोड, रसाळ व उत्कृष्ट क्वालिटी
✅ मोठा साईज व मार्केटमध्ये जास्त मागणी
✅ थेट शेतातून
शेलगाव खालसा
पहिला रिव्ह्यू द्या!
