आमच्याकडे काली पत्ती जातीचे चिकू आहेत.
5 टन चिकू विकणे आहे.
अतिशय गोड चिकू आहेत.
चिकू तोडण्यासाठी आले आहेत.